Barach Kahi Manatala... | बरंच काही मनातलं...
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Barach Kahi Manatala... | बरंच काही मनातलं...
About The Book
Book Details
Book Reviews
शब्दांची मोहक शब्दकळा आणि खुमासदार संवाद हे गिरिजा कीर यांच्या लेखनाचे वैशिष्ट . 'बरंच काही मनातलं'.. मध्ये गिरिजा कीर यांच्या लेखणीतून उतरलेल्या या खुमासदार संवाद असलेल्या कथा वाचताना मनवेल्हाळ आनंद देऊन जातात .