Barristercha Karta | बॅरिस्टरचं कार्ट
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Barristercha Karta | बॅरिस्टरचं कार्ट
About The Book
Book Details
Book Reviews
मुलांनी शिकले पाहिजे ही अशिक्षित वडिलांची जिद्द पाहून गावकऱ्यांनी त्यांना 'बॅरिस्टर' म्हणायला सुरवात केली या खेडवळ बॅरिस्टरचा वेष पाहून मुख्याध्यापकांनी प्रवेशासाठी आलेल्या त्याच्या मुलाची , कार्ट अशी संभावना केली. त्याच या बॅरिस्टरच्या कार्ट्याची ही कहाणी... ज्याने विंचूदंशावर महत्वाचं संशोधन करून जागतिक कीर्ती मिळवली ... त्याच एका डॉक्टरची आत्मकथा.