Basashtache Gunhegar | बासष्टचे गुन्हेगार
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price

Basashtache Gunhegar | बासष्टचे गुन्हेगार
About The Book
Book Details
Book Reviews
आपल्या राष्ट्राची मानहानी का झाली त्या मानहानी ला कोण कोण जबाबदार आहेत हे जाणून घ्यायचा लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. १९६२ च्या ऑक्टोबर मध्ये आपल्या उत्तर सीमेवर ज्या घटना घडल्या त्यांची पार्श्वभूमी आणि आपल्या या राष्ट्रीय मानहानीला जबाबदार असलेले घटक यांचे वस्तुनिष्ठ दर्शन घडविणे हेच प्रस्तुत पुस्तकाचे उद्दिष्ट आहे.