Basic Cookingchi Mejwani : Veg. & Non Veg. | बेसिक कुकिंगची मेजवानी : व्हेज - नॉनव्हेज
Regular price
Rs. 266.00
Sale price
Rs. 266.00
Regular price
Rs. 295.00
Unit price
Basic Cookingchi Mejwani : Veg. & Non Veg. | बेसिक कुकिंगची मेजवानी : व्हेज - नॉनव्हेज
About The Book
Book Details
सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर हे गेल्या 27 वर्षाहून अधिक काळ खादयव्यवसायामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी 3000 हून अधिक लाईव्ह कुकरी शोज् केलेले आहेत. या माध्यमातून त्यांनी 6 लाखांहून अधिक महिलांना खादयपदार्थाचे ट्रेनिंग दिले आहे. भारताबरोबरच सिंगापूर, दुबई, कतार आणि नेपाळमध्येही त्यांनी कुकरी शोज् केले.