Basricha Badshah : P. Hariprasad Chourasia | बासरीचा बादशहा : पं. हरिप्रसाद चौरासिया
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Basricha Badshah : P. Hariprasad Chourasia | बासरीचा बादशहा : पं. हरिप्रसाद चौरासिया
About The Book
Book Details
Book Reviews
पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी त्यांच्या या एकमेव अधिकृत चरित्रामध्ये प्रांजळपणे किस्से व आठवणी सांगितल्या आहेत. एका कुस्तीगीराचा मुलगा, इथपासून संगीतातील दिग्गज कलावंत असा प्रवास या पुस्तकात सादर झाला आहे. संगीताच्या इतिहासातील एका पर्वाच्या उद्गाराचा हा एक अमूल्य असा दस्तऐवज आहे.