Bastarche Maovadi | बस्तरचे माओवादी
Regular price
Rs. 176.00
Sale price
Rs. 176.00
Regular price
Rs. 195.00
Unit price
Bastarche Maovadi | बस्तरचे माओवादी
About The Book
Book Details
माओवाद्यांचे आयुष्य, त्यांच्या चळवळी, माओवाद्यांचा इतिहास, त्यांची उद्दिष्टे, चळवळीचे कारण यासारख्या गोष्टींविषयी फार कमी लोकांना विस्तृत माहिती आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पत्रकार राहुल पंडिता यांनी लिहिलेले पुस्तक उपयोगी पडू शकते. या पुस्तकात नक्षलवादी चळवळीची पूर्वीपासून आतापर्यंतची माहिती देण्यात आली आहे.