Batamidari Part - 2 | बातमीदारी भाग - २
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Batamidari Part - 2 | बातमीदारी भाग - २
About The Book
Book Details
Book Reviews
बातमीदारीचे तंत्र आणि मंत्र शास्त्रीयरित्या शिकवणाऱ्या तीन पुस्तकांच्या संचाचा हा दुसरा भाग.प्रसारमाध्यमांमध्ये विविध क्षेत्रांसाठी म्हणजेच बीट्ससाठी नेमतात स्वतंत्र बातमीदार. प्रत्येक बीटची रचना, त्याविषयीचे कायदे आणि प्रत्यक्ष बातमीदारी कशी करायची – याचे मौलिक मार्गदर्शन करणारा हा भाग. तो वाचून अगदी नवख्या बातमीदारालाही त्या बीटवर आत्मविश्वारसाने पाऊल टाकता येईल अन् पहिल्या दिवशीही चांगली बातमी मिळवता येईल !