Batamidari Part - 3 | बातमीदारी भाग - ३

Sunil Mali | सुनील माळी
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Batamidari Part - 3 ( बातमीदारी भाग - ३ ) by Sunil Mali ( सुनील माळी )

Batamidari Part - 3 | बातमीदारी भाग - ३

About The Book
Book Details
Book Reviews

बातमीदारीचे तंत्र आणि मंत्र शास्त्रीयरित्या शिकवणाऱ्या तीन पुस्तकांच्या संचाचा हा तिसरा भाग.समग्र बातमीदारी शिकवणारे मराठीतील एकमेव पुस्तक. या तिसऱ्या भागात तुम्ही वाचणार आहात :माहिती-तंत्रज्ञान , साहित्य-संस्कृती-कला, अर्थ-उद्योग-व्यापार , शेती-पाणी, पर्यावरण-हवामान, निवडणुकांचे वृत्तांकन , विकास पत्रकारिता कशी करायची , पत्रकारितेतील नीतिमूल्यांबाबतचे परखड विवेचन.

ISBN: 978-9-38-662830-5
Author Name: Sunil Mali | सुनील माळी
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 218
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products