Batatyache Padartha | बटाट्याचे पदार्थ

Mangala Barve | मंगला बर्वे
Regular price Rs. 45.00
Sale price Rs. 45.00 Regular price Rs. 50.00
Unit price
Batatyache Padartha ( बटाट्याचे पदार्थ ) by Mangala Barve ( मंगला बर्वे )

Batatyache Padartha | बटाट्याचे पदार्थ

About The Book
Book Details
Book Reviews

पाककलानिपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे या पाककलेत सातत्याने नवनवे प्रयोग करत असतात. त्यांच्या या प्रयोगशीलतेतूनच हे पुस्तक साकार झाले आहे. या पुस्तकात पारंपरिक ‘भजी’पासून ‘बर्डस् नेस्ट’ अशा आधुनिक पदार्थापर्यंत स्नॅक्सचे अनेक पदार्थ आहेत, बटाटयाच्या साध्या भाजीपासून ‘पुदिनेवाले आलू’पर्यंत भाजी-रश्यातही विविधता आहे. बटाटयाच्या पराठयाचे अनेक प्रकार आहेत, त्याचप्रमाणे गोड पदार्थही आहेत. या पुस्तकामुळे सर्वांच्या आवडीचा बटाटा वेगवेगळ्या रूपात व विविध चवीत रसिकांना एकत्रितपणे उपलब्ध होणार आहे.

ISBN: -
Author Name: Mangala Barve | मंगला बर्वे
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 120
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products