Baug Ek Jagana | बाग एक जगणं
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price
Baug Ek Jagana | बाग एक जगणं
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price
About The Book
Book Details
Book Reviews
जागेनुसार व क्षमतेनुसार झाडं फुलवणारी , त्यांना माया लावणारी असंख्य मंडळी आपल्या आजूबाजूला असतात. निसर्गाच्या ओढीनं वेळ मिळाला की जंगलाच्या दिशेनं सुटणारी हौशी मंडळीही आपल्या गोतावळ्यात सापडतात. पण ख-या अर्थानं ' बाग एक जगणं ' झालेली आणि आपलं अखडं आयुष्य बागेच्या साथीनं घडवत गेलेली कुटुंबं विरळाच असतात. ' बाग एक जगणं ' या पुस्तकाच्या लेखिका सरोज देशपांडे यांचं कुटुंबही त्यातलंच एक!