Baul | बाउल

Saumitra | सौमित्र
Regular price Rs. 428.00
Sale price Rs. 428.00 Regular price Rs. 475.00
Unit price

Baul | बाउल

About The Book
Book Details
Book Reviews

आपल्या भयाण एकाकीपणाचे संदर्भ लागू देऊ नयेत वाचून दाखवू नये कुठलीही कविता, "नविन कविता लिहिल्यावर कवींनी सांत्वनाला भेटावं समजूतदारपणे घ्यावा आधार एकमेकांचा सरपटतांना आत कवितेचा साप " "भिनू द्यावं विष स्वत:तही पण कुणाला डंख मारु नये कुठेतरी कधीतरी कविता छापून आल्यावरच कळावं सार्‍यांना " "कवीमध्ये तेव्हाच काही मरुन गेल्याचं " आठवणी प्रसंग व्यक्तींचे मृत्यू डोळ्यांदेखत पचवत कवीने शांत निश्चल बसून राहावं "स्थितप्रज्ञ व्हावं त्याच्या भवतालची माती " त्याच्या नकळतच ओली होत जावी आणि आपोआप गवत उगवत राहावं.

ISBN: 978-8-17-991936-1
Author Name: Saumitra | सौमित्र
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 230
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products