Bauthakuraneer Haat | बऊठाकुरानीर हाट
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Bauthakuraneer Haat | बऊठाकुरानीर हाट
About The Book
Book Details
Book Reviews
'बऊठाकुरानीर हाट' या कादंबरीमध्ये रोमँटिक भूमिकांमध्ये सजवलेल्या पात्रांचा खेळ आणि तोही अल्पवयातला खेळ आहे ! या व्यक्तिरेखांमध्ये जे काही गुणदोष दिसतात , ते बाहुल्यांहून निराळे नाहीत. या व्यक्तिरेखा स्वतःच्या आंतरिक सामर्थ्याच्या बळावर वाटचाल करत नाहीत, तर केवळ आखीव चौकटीतल्या सजवलेल्या बाहुल्या बनून राहतात.