Bavajinchya Suras Katha Ani Etar Lalit Lekh | बावाजींच्या सुरस कथा आणि इतर ललित कथा
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Bavajinchya Suras Katha Ani Etar Lalit Lekh | बावाजींच्या सुरस कथा आणि इतर ललित कथा
About The Book
Book Details
Book Reviews
हे पुस्तक गंभीर आणि गंमतीदार लेखनाने परिपूर्ण असे आहे. पाठारे प्रभू आणि पारशी जमातींविषयी नवीन दृष्टी देणारं लेखन या पुस्तकामध्ये केले आहे. लेखकाचा गंमतीदारपणा ,कोकणी तिरकसपणा, मुंबईकरांचा मोकळेपणा अशा अनेक गुणांनी हे पुस्तक वाचनीय झाले आहे.