Bedhadak - Maza Atala Awaj | बेधडक - माझा आतला आवाज
Regular price
Rs. 495.00
Sale price
Rs. 495.00
Regular price
Rs. 550.00
Unit price

Bedhadak - Maza Atala Awaj | बेधडक - माझा आतला आवाज
About The Book
Book Details
Book Reviews
नमस्कार, "माझं हे तिसरं पुस्तक ! खरंतर मी लेखक नाही पण तरीही तीन पुस्तकं लिहीण्यापर्यंत मजल मारलीच ती केवळ तुम्हा वाचक व रसिकांच्या जोरावर! आसपास घडणाऱ्या घटना पाहून मन ढवळून निघतं माझं !ती अस्वस्थता ह्या पुस्तकात बाहेर आलीये वेगवेगळ्या लेखातून ! आपल्याला नक्कीच हे पुस्तक वाचतांना तुमचा आतला आवाज बोलतोय असं वाटेल." म्हणून हे पुस्तक खास तुमच्यासाठी ! #NAME? शरद पोंक्षे