Behind The Mask | बिहाईंड दि मास्क

Dr. Subhash Munje | डॉ. सुभाष मुंजे
Regular price Rs. 108.00
Sale price Rs. 108.00 Regular price Rs. 120.00
Unit price
Behind The Mask ( बिहाईंड दि मास्क ) by Dr. Subhash Munje ( डॉ. सुभाष मुंजे )

Behind The Mask | बिहाईंड दि मास्क

About The Book
Book Details
Book Reviews

हे आहे एका 'सर्जन'चे मनोगत. आयुष्याच्या अंतिम पर्वात सिंहावलोकन करण्याची इच्छा होणे,स्वाभाविकच. आयुष्यात काय कमावलं, काय गमावलं याची बेरीज वजाबाकी करण्याचा तो एक प्रयत्न असतो. आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती , घडलेले प्रसंग, घटना,बदलत गेलेले नातेसंबंध या सार्‍याचा पटच असतो तो. लेखकाच्या स्वत:च्या व्यकितमत्त्वाचे प्रतिबिंब अशा आत्मनिवेदनपर लेखनात उमटलेले दिसते.

ISBN: -
Author Name: Dr. Subhash Munje | डॉ. सुभाष मुंजे
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: Dr. Shyamala Vanarase ( डॉ. श्यामला वनारसे )
Binding: Paperback
Pages: 149
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products