Being Bhausaheb | बीइंग भाऊसाहेब
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Unit price
Being Bhausaheb | बीइंग भाऊसाहेब
About The Book
Book Details
Book Reviews
कोल्हापूरजवळील बामणी नावाच्या गावात जन्मलेले भाऊसाहेब शिक्षणासाठी गावातून बाहेर पडले आणि शिक्षण संपल्यावर १९८७ साली कोल्हापूर सकाळमध्ये ज्युनिअर इंजिनिअर म्हणून रुजू झाले.१९८७ ते २०२० या काळात सकाळमध्ये विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या भाऊसाहेबांच्या कारकीर्दीचा आणि सकाळच्या पलीकडे ते जे प्रेरणादायी आयुष्य जगले त्याचा लेखाजोखा या चरित्रात्मक पुस्तकातून घेण्यात आला आहे.