BelBhandara | बेलभंडारा
Regular price
Rs. 630.00
Sale price
Rs. 630.00
Regular price
Rs. 699.00
Unit price

BelBhandara | बेलभंडारा
About The Book
Book Details
Book Reviews
आपल्या सर्वांच अक्षय प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र विश्वभर महाराष्ट्रात रुजवणा-या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे चरित्र-- बेलभंडारा. राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्यापासून आचार्य अत्रे यांच्यापर्यंत आणि पु.ल.देशपांडे यांच्यापासून यशवंतराव चव्हाण अशा अनेकानेक दिग्गजांनी ज्यांच्या कर्तृत्वावर कौतुकाची मोहोर उठवली, अशा अफाट शिवयोग्याचे आठवणीच्या रुपातल हे चरित्र.