Benjamin Franklin | बेंजामिन फ्रँकलिन
Regular price
Rs. 216.00
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Unit price

Benjamin Franklin | बेंजामिन फ्रँकलिन
About The Book
Book Details
Book Reviews
फार थोडे लोक बेंजामिन फ्रॅंकलिनच्या उंचीपर्यंत पोहोचू शकतील. अक्षरश: स्व-शिक्षित असे फ्रॅंकलिन उत्तम अॅथलीट, चांगले लेखक, मुद्रक, शास्त्रज्ञ, हजरबाबी वक्ते, संपादक होते. स्वत:च्या मुलाला मार्गदर्शन म्हणून लिहिलेले हे आत्मचरित्र होय.