Berad | बेरड
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price
Berad | बेरड
About The Book
Book Details
बेरड जमातीत जन्म घेतलेल्या भीमराव गस्तींचं हे अतिशय प्रांजळ आत्मकथन.त्यांच्या जमातीच्या रुढी,परंपरा, वेदना,समस्या वाचताना समाजाची एक वेगळीच बाजू आपल्याला दिसते.त्यांच्या या पुस्तकाला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य साहित्य पुरस्काराबरोबरच अन्य सात पुरस्कार मिळाले आहेत.