Best Of Hollywood |बेस्ट ऑफ हॉलीवूड

Yashwant Ranjankar | यशवंत रांजणकर
Regular price Rs. 350.00
Sale price Rs. 350.00 Regular price Rs. 350.00
Unit price
Best Of Hollywood ( बेस्ट ऑफ हॉलीवूड by Yashwant Ranjankar ( यशवंत रांजणकर )

Best Of Hollywood |बेस्ट ऑफ हॉलीवूड

Product description
Book Details

एक समर्थ लेखक नाटककार चित्रपट कथा पटकथा आणि संवाद लेखन म्हणून श्री यशवंत रांजणकर यांनी आपले अस्तित्व आपल्याजवळील चौफेर व्यासंगाने उपजत प्रतिभेने सिद्ध केले आहे त्या सर्व लेखनातला सहज साध्य तसेच येथे होणाऱ्या शब्द शैलीची जोड मिळाल्याने त्यांच्या लेखनाची वाचनीयता वाचकांना बांधून ठेवते सदर पुस्तकात त्यांनी हॉलिवूडमधील काही प्रसिद्ध दर्जेदार चित्रपट तसेच इंग्रजी साहित्य अजरामर ठरवलेल्या कादंबऱ्या आणि त्यावर निर्माण झालेल्या चित्रपटांचा रोचक धांडोळा घेतला आहे.

ISBN: 978-9-38-087596-5
Author Name:
Yashwant Ranjankar | यशवंत रांजणकर
Publisher:
Param Mitra Publications | परम मित्र पब्लिकेशन्स
Translator:
-
Binding:
Paperback
Pages:
247
Language:
Marathi | मराठी
Edition:
Latest

Male Characters :

Female Characters :

Recently Viewed Products