Better | बेटर
Regular price
Rs. 266.00
Sale price
Rs. 266.00
Regular price
Rs. 295.00
Unit price

Better | बेटर
About The Book
Book Details
Book Reviews
डॉ. अतुल गवांदे या शल्यविशारदाचं गुणवत्तेबाबतचं चिंतन प्रकट करणारं पुस्तक आहे ‘बेटर.’ वैद्यकीय क्षेत्रातील कार्यक्षमता, प्रयोगशीलता, कल्पकता, विश्वासार्हता, एकूणच या क्षेत्रातील गुणवत्ता कशी वाढेल, याकडे डॉ. गवांदे यांनी लक्ष वेधलं आहे. या गुणवत्तेसंबंधी विवेचन करताना त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक विषयांना स्पर्श केला आहे. अगदी हात स्वच्छ करण्यापासून ते फाशीच्या कोठडीतील डॉक्टर्सपर्यंत. त्यांनी या विवेचनाला उदाहरणांची जोड दिल्यामुळे त्यांच्या मुद्द्यांमध्ये स्पष्टता आली आहे.