Bhagavadgita Gandhijinchya Chintanatun | भगवदगीता गांधीजींच्या चिंतनातून

Mahatma Gandhi | महात्मा गांधी
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Bhagavadgita Gandhijinchya Chintanatun ( भगवदगीता गांधीजींच्या चिंतनातून ) by Mahatma Gandhi ( महात्मा गांधी )

Bhagavadgita Gandhijinchya Chintanatun | भगवदगीता गांधीजींच्या चिंतनातून

About The Book
Book Details
Book Reviews

या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे आयुष्यभर ज्यांनी अहिंसेची कास धरली, त्या महात्मा गांधी यांनी या पुस्तकात कौरव-पांडवांतील युद्धाचं रुपक मांडत सांगितलेल्या गीतेवर स्वत:चं विवेचन मांडलंय.अनासक्ती योग, कर्मयोग आणि सत्यपालन या गीतेतल्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकत यातल्या सर्व अध्यायांवर असलेलं गांधीजींचं हे चिंतन एक वेगळा आयाम समोर मांडतं. आजच्या काळाशी गीताविचाराचा संदर्भ जोडणारं महात्मा गांधी यांचं प्रगल्भ चिंतन - 'भगवदगीता : गांधीजींच्या चिंतनातून'.

ISBN: 978-9-38-649393-4
Author Name: Mahatma Gandhi | महात्मा गांधी
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: Bhagwan Datar ( भगवान दातार )
Binding: Paperback
Pages: 280
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products