Bhagirathache Varas | भगीरथाचे वारस
Regular price
Rs. 234.00
Sale price
Rs. 234.00
Regular price
Rs. 260.00
Unit price

Bhagirathache Varas | भगीरथाचे वारस
About The Book
Book Details
Book Reviews
'पाणी पंचायती' चे प्रवर्तक विलासराव सांळुखे यांचं हे चरित्र.. पाण्याच्या थेंबाशी इमान असणारा हा माणूस पाण्याच्या थेंबासारखा नितळ होता… विलासराव जे म्हणत, ते आज नाही, तरी नजीकच्या भविष्यात सर्वांना ऐकावंच लागेल. पाणी मोजूनच द्यावं लागेल!..