Bhalabura | भलंबुरं
Regular price
Rs. 198.00
Sale price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Unit price

Bhalabura | भलंबुरं
About The Book
Book Details
Book Reviews
'भलंबुरं' हा स्फुटलेखांचा संग्रह आहे. यात नाना घटना विषय -भाववृत्ती विखुरलेल्या आहेत. दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या 'भल्या' गोष्टींना दाद देणं आणि 'बुऱ्या' वाटणाऱ्या कृती-वृत्ती-प्रवृत्ती याविषयी नाराजी नोंदवणं इतकंच लेखक करू शकतो, ह्या अर्थाने या संग्रहाला लेखिका नाव देते 'भलंबुरं' !