Bhalyakaka |भल्याकाका
Regular price
Rs. 195.00
Sale price
Rs. 195.00
Regular price
Rs. 195.00
Unit price
Bhalyakaka |भल्याकाका
Product description
Book Details
Book reviews
भल्याकाका' मध्ये एक वेगळाच रचनाविष्कार तेंडुलकर स्वीकारतात. पूर्वीच्या संस्थानात सेनापती असलेला आणि वर्तमानात पोलीस हवालदार असलेला भल्याकाका. मनाने, अनुभवाने दोन्ही काळात कसा जगतो त्याचे प्रत्ययकारी चित्रण या नाटकात आले आहे.