Bhanda Sakhya Bhare |भांडा सख्य भरे
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 80.00
Regular price
Rs. 80.00
Unit price

Bhanda Sakhya Bhare |भांडा सख्य भरे
Product description
Book Details
घराघरात, जवळजवळ रोज होणारी नवरा-बायकोची भांडणं थांबली तर जगात किती शांतता नांदेल! पण प्रश्न असा आहे ... नवरा-बायको भांडतात का?त्याचं उत्तर असं आहे ... नवरे `मंगळा` वरुन आलेले असतात ... तर बायका `शुक्रा`वरुन!दोघांच्या वागण्या-बोलण्यात जमीन आसमानाचा फरक असतो.तो समजून घेतला तर अक्षरश: जादू होऊ शकते.म्हणजे भांडणे संपतील असं नाही ... पण प्रेमानं भांडावं कसं? हे नक्की कळू शकेल ...अगदी सहज हसत-खेळत ही कला तुम्हाला शिकविणारं खुसखुशीत नाटक ...