Bharatachi Kulkatha | भारताची कुळकथा
Regular price
Rs. 405.00
Sale price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Unit price
Bharatachi Kulkatha | भारताची कुळकथा
About The Book
Book Details
पर्यावरण, आर्थिक अन् सामाजिक बाबी,पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेले सबळ पुरावे अशा अभिनव प्रमाणकांचा उपयोग करून प्रागैतिहासिक काळापासून मांडलेला भारताचा इतिहास म्हणजे 'भारताची कुळकथा'.