Bharatachi Shasanpadhati | भारताची शासनपद्धती

Bhalba Vibhute | भालबा विभूते
Regular price Rs. 144.00
Sale price Rs. 144.00 Regular price Rs. 160.00
Unit price
Bharatachi Shasanpadhati ( भारताची शासनपद्धती ) by Bhalba Vibhute ( भालबा विभूते )

Bharatachi Shasanpadhati | भारताची शासनपद्धती

About The Book
Book Details
Book Reviews

भारताची शासनपद्धती - देश चालतो कसा याची गोष्ट "देशातील एकूण यंत्रणा नेमकं कस काम करते? त्यात कोणाकोणाचा सहभाग असतो ? या संबंधात संविधानात केलेल्या तरतुदींची तोंडओळख म्हणजे हे पुस्तक. ते लोकशाही सुदृढ होण्यासाठी समाज संविधान साक्षर व्हावा असं वाटणाऱ्या प्रत्येकाने वाचावं. विशेषतः विद्यार्थी शिक्षक पालक यांनी ते आपल्या संग्रही ठेवावं."

ISBN: 978-8-19-707476-9
Author Name: Bhalba Vibhute | भालबा विभूते
Publisher: Manovikas Prakashan | मनोविकास प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 92
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products