Bharatachya Pararashtra Dhornachi Vistarnari Kshitije | भारताच्या परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Bharatachya Pararashtra Dhornachi Vistarnari Kshitije | भारताच्या परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे
About The Book
Book Details
Book Reviews
नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या पर्वात, म्हणजेच मे २०१४ ते जानेवारी २०१९ या कालावधीत, भारताचे परराष्ट्र धोरण, नरेंद्र मोदींचे परदेश दौरे आणि भारताला प्रभावित करणाऱ्या महत्त्वाच्या जागतिक घडामोडी यांवर लेखकाने केलेल्या लेखांचे संकलन या पुस्तकात केले आहे.