Bharatatil Bouddha Dhamma | भारतातील बौद्ध धम्म

Gail Omvedt | गेल ऑम्वेट
Regular price Rs. 360.00
Sale price Rs. 360.00 Regular price Rs. 400.00
Unit price
Bharatatil Bouddha Dhamma ( भारतातील बौद्ध धम्म ) by Gail Omvedt ( गेल ऑम्वेट )

Bharatatil Bouddha Dhamma | भारतातील बौद्ध धम्म

About The Book
Book Details
Book Reviews

जातिव्यवस्थेचा उगम व विकास यांची संपूर्ण नवीन मीमांसा या पुस्तकात सापडेल. ही मीमांसा इतिहासाच्या हिंदुत्ववादी अर्थांकनाला धीटपणे प्रश्न विचारते. भारताच्या सांप्रत राजकीय व सामाजिक स्थिर्तीबाबत आस्था असणाऱ्या सर्वांना हे पुस्तक बोधप्रद ठरेल. त्याचप्रमाणे, समाजशास्त्रज्ञ, राजकीय अभ्यासक, इतिहास-संशोधक, धर्म व तत्त्वज्ञान या विषयाचे विद्यार्थी आणि दलित चळवळी यांनाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.

ISBN: 978-8-11-981229-5
Author Name: Gail Omvedt | गेल ऑम्वेट
Publisher: Madhushree Publication | मधुश्री पब्लिकेशन
Translator: Utpal V. B ( उत्पल व. बा. )
Binding: Paperback
Pages: 363
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products