Bharatiya Janta Pakshachi Vijayi Ghoddoud | भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Bharatiya Janta Pakshachi Vijayi Ghoddoud | भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड
About The Book
Book Details
Book Reviews
भाजपची विजयी घोडदौड' प्रशांत झा यांनी अगदी नेमकेपणाने व मोठ्या कष्टाने शब्दबद्ध केली आहे. निवडणूका नंतर निवडणूका भाजप कसा जिंकत याचा साद्यंत वृत्तात यात आहे. यातही पडणाऱ्या प्रत्येक घटनेचे स्वरुप, त्या मागची दृष्टी या उद्देश, घटनेची परिणामकारकता याचा वेध नेमकेपणाने प्रशांत झा घेतात.