Bharatiya Kaletil Mithak Shilpe | भारतीय कलेतील मिथक शिल्पे
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price
Bharatiya Kaletil Mithak Shilpe | भारतीय कलेतील मिथक शिल्पे
About The Book
Book Details
भारतीय कलेतील मिथक शिल्पे या पुस्तकातून असे हे बहरलेले विलक्षण सुंदर प्राणिविश्व वाचकांना पाहायला आणि त्यासंबंधी रोचक तपशील वाचायला मिळेल .भारतीय लेण्यांमध्ये ,मंदिर स्थापत्यांमध्ये आढळणाऱ्या ' ईहामृग ' व ' व्याल प्रतिमा ' या संकल्पनांविषयी भारतीय साहित्यात येणारे संदर्भ यात समाविष्ट केलेले असून , प्राचीन भारतीय विद्या - अभ्यासकांबरोबर सामान्य वाचकांनाही हा विषय अनोखी अनुभूती देईल