Bharatiya Khel | भारतीय खेळ

Other | इतर
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Bharatiya Khel ( भारतीय खेळ ) by Other ( इतर )

Bharatiya Khel | भारतीय खेळ

About The Book
Book Details
Book Reviews

आपल्या देशात क्रिकेट हा एक खेळ सोडला तर बाकी खेळांबाबत उदासीनता दिसते. समाजात खेळांबद्दलची जागृती वाढवायची असेल ,खिलाडूवृत्ती जोपासायची असेल. तर विविध खेळांची माहिती असणे अत्यंत अवश्यक आहे.तसेच फारशी साधने नसतानादेखील वेगवेगळे खेळ खेळता येतात हे माहिती असणे गरजेचे आहे. सदर पुस्तकात हीच जागृती केलेली दिसते.

ISBN: 978-9-38-605903-1
Author Name: Other | इतर
Publisher: Param Mitra Publications | परम मित्र पब्लिकेशन्स
Translator: -
Binding: Paperback
Pages: 202
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products