Bharatiya Prayogkalancha Parichay Va Itihas : Natya |भारतीय प्रयोगकलांचा परिचय व इतिहास नाट्य

Other | इतर
Regular price Rs. 130.00
Sale price Rs. 130.00 Regular price Rs. 130.00
Unit price
Bharatiya Prayogkalancha Parichay Va Itihas : Natya ( भारतीय प्रयोगकलांचा परिचय व इतिहास नाट्य by Other ( इतर )

Bharatiya Prayogkalancha Parichay Va Itihas : Natya |भारतीय प्रयोगकलांचा परिचय व इतिहास नाट्य

About The Book
Book Details
Book Reviews

ह्या पुस्तकाच्या शीर्षकात 'भारतीय' हा शब्द असला आणि पुस्तकात 'भारतीय रंगभूमी ' असा एक छेदक असला तरी ह्यात 'परिचय (नाट्य)' हा भाग भारतविशिष्ट नाही, कारण हा कलाप्रकारच सार्वत्रिक आहे. वेगवेगळ्या काळी आणि स्थळी वेगवेगळ्या स्वरूपाची रंगभूमी उदय व विकास ( आणि ह्रासही ) पावली असली ,तरी आजच्या घडीला जागतिक रंगभूमी सर्वसमावेशक आणि वेचणंवादी ( eclectic )आहे ,संहितेच्या आशयानुरूप प्रयोगशैली अंगीकारणारी आहे. भारतीय संगीतातल्या राग - ताल किंवा भारतीय नृत्यातल्या मुद्रा-भंगिमा वा नृत्त / नृत्य ह्या संकल्पना ज्या अर्थाने भारतीय आहेत तसं काही नाटकाबाबत नाही - म्हणून हा फरक. "'इतिहास' हा भागदेखील रुपरेषात्मक आहे टप्पे दर्शवणारा आहे ; कारणमीमांसा व अर्थनिर्णयन करू पाहणारा नाही कारण तो केवळ परिचयात्मक आहे. "

ISBN: 978-9-38-070013-7
Author Name: Other | इतर
Publisher: Lokvangmaya Griha Prakashan | लोकवाङ्मय गृह प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 105
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products