Bharatiya Strijivan | भारतीय स्त्रीजीवन
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Bharatiya Strijivan | भारतीय स्त्रीजीवन
About The Book
Book Details
Book Reviews
अर्थ व न्याय या समाजाच्या दोन महत्वाच्या व्यवस्था आणि स्त्रियांमध्ये निर्भयतेचा कोंब फुटण्यापूर्वीच तो खुडणारी ,सध्या फोफावत असणारी वेश्यासंस्था यांचा विचार या ग्रंथात केलेला आहे. त्या अनुषंगाने आपली कुटुंबव्यवस्था व स्त्रीजीवनाशी निगडित असलेले अन्य मुद्दे यांचीही चर्चा लेखिकेने केली आहे.