Bharatiya Udyogatil Online Idols | भारतीय उद्योगातील ऑनलाइन आयडॉल्स
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Bharatiya Udyogatil Online Idols | भारतीय उद्योगातील ऑनलाइन आयडॉल्स
About The Book
Book Details
Book Reviews
भारतीय ऑनलाइन उद्योगजगतात नवनवी क्षेत्रं शोधणारे `आधुनिक कोलंबस' म्हणजे `फ्लिपकार्ट', `मेकमायट्रीप', `कॅरटलेन', `झोमॅटो', `बिग बास्केट', `शादी डॉट कॉम', `इमेजेस बझार' यांसारख्या कंपन्या! त्यांनी भारतीय ऑनलाइन उद्योगजगताचा पाया घातला, नावीन्यपूर्ण कल्पना लढवून आपला ठसा उमटवला आणि नवे ट्रेंड्स रूढ केले.या `आयडॉल्स' कंपन्यांच्या कार्यपद्धतींची, बिझनेस मॉडेल्सची उपयुक्त माहिती देणारं हे पुस्तक सर्वसामान्यांसाठी रंजकही आहे, आणि तुमच्यातील उद्योगवृत्तीला साद घालणारंही आहे!