Bharatkanya Kalpana Chawala | भारतकन्या कल्पना चावला
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Bharatkanya Kalpana Chawala | भारतकन्या कल्पना चावला
About The Book
Book Details
Book Reviews
कल्पना चावला तीव्र महत्त्वाकांक्षेच्या जोरावर अंतराळ-प्रवास करणारी पहिली भारतीय महिला ठरली, तिला मातीपेक्षा ओढ होती अवकाशाचीच ,आपल्या या स्वप्नपूर्तीसाठी तिने अमेरिकेचे नागरिकत्व पत्करले, तिचे अवकाशात जाण्याचे स्वप्न कोलम्बिया अंतराळयानातून सफारीच्या माध्यमातून पूर्ण झाले.. अवकाशाची ओढ असलेली कल्पना, अंतराळात कोलंबिया यानाला अपघात होऊन अवकाशातच अंतर्धान पावली. अशा या धाडसी कन्येची ही कहाणी.