Bharatmuninche Natyashastra |भरतमुनींचे नाट्यशास्र
Regular price
Rs. 130.00
Sale price
Rs. 130.00
Regular price
Rs. 130.00
Unit price

Bharatmuninche Natyashastra |भरतमुनींचे नाट्यशास्र
About The Book
Book Details
Book Reviews
नाट्यशास्त्र परिचय, नाट्य उत्पत्ती : स्वरूप व प्रयोजन, नाट्यसंहिता : रचना व लेखन, रंगमंडप व रंगमंच या प्रकरणांतून भरतमुनींच्या नाट्यशास्त्राची ओळख करून दिल्यानंतर लेखिका अभिनयाकडे वळते. ज्यांना भरतमुनीच ठाऊक नाहीत त्यांच्यादृष्टीने हे पुस्तक खूपच उपयुक्त आहे. ज्यांना सैद्धांतिक चर्चा नको आहे त्यांच्यासाठी अभिनयकेंदी हे आकलन आहेच.