Bhartiy Matrudevta | भारतीय मातृदेवता
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Bhartiy Matrudevta | भारतीय मातृदेवता
About The Book
Book Details
या पुस्तकात मातृदेवतां विषयी प्रचलित मिथकांची चिकित्सा वेगवेगळ्या विद्याशाखांचा परामर्श घेत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातून भारतातील मातृ देवतांचा खराखुरा परिचय वाचकांना होईल. मराठी भाषेत सलगपणे भारतातील काही मातृदेवतांची माहिती या निमित्ताने पहिल्यांदाच प्रकाशित होत आहे.