Bhartiya Arthkarnavaril Nibandh | भारतीय अर्थकारणावरील निबंध

Mahadev Govind Ranade | महादेव गोविंद रानडे
Regular price Rs. 405.00
Sale price Rs. 405.00 Regular price Rs. 450.00
Unit price
Bhartiya Arthkarnavaril Nibandh ( भारतीय अर्थकारणावरील निबंध ) by Mahadev Govind Ranade ( महादेव गोविंद रानडे )

Bhartiya Arthkarnavaril Nibandh | भारतीय अर्थकारणावरील निबंध

About The Book
Book Details
Book Reviews

स्थानिक सत्तेचे सर्वांत कनिष्ठ एकक विचारात घ्यायचे झाले तर भारतातील ग्रामसमुदायाइतक्या स्वयंपूर्ण व स्वावलंबी एककासारखा कोणताच दाखला युरोपातील कोणत्याही देशात सापडत नाही. रशियातील मीअ (Mere), जर्मनीमधील गाउ (Gau), फ्रान्समधील कमिन (Commune), इंग्लंडमधील पॅरिश (Parish) यांचा उगम भारतीय गावाशी मिळताजुळता असला तरी, जुन्या काळी भारतीय ग्रामसमुदाय पूर्ण स्वातंत्र्य बाळगून होता, तसे मात्र या इतर देशांमधील रचनांबाबत म्हणता येत नाही. पण, भारतातील लोकांनी सभ्य व सामुदायिक जीवनाचा पुढील विकास मात्र साधला नाही. जुन्या ग्रीक व रोमन समुदायांनी अनुक्रमे ‘सिव्हिटास’ व ‘डेमॉस’ या रचना परिपूर्णरीत्या विकसित केल्या. इटलीतील काही शहरे, जर्मनीतील काही स्वतंत्र शहरे, नेदरलँड्स व स्वित्झर्लंड आणि युरोपीय इतिहासातील सर्वोत्तम काळाचा अपवाद वगळता ग्रीक व रोमन समुदायांच्या रचनांच्या तोडीची कामगिरी इतरांना फारशी करता आली नाही. – न्या. महादेव गोविंद रानडे

ISBN: 978-8-19-733651-5
Author Name: Mahadev Govind Ranade | महादेव गोविंद रानडे
Publisher: Sadhana Prakashan | साधना प्रकाशन
Translator: Avdhoot Dongare ( अवधूत डोंगरे )
Binding: Paperback
Pages: 272
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products