Bharun Alele Akash | भरून आलेले आकाश
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Bharun Alele Akash | भरून आलेले आकाश
About The Book
Book Details
Book Reviews
निसर्गाशी जवळीक साधलेला, भोवतालच्या झाडापानात स्वत:च झाड झालेला कवी हा, खूपच वेगळा असतो. असेच वेगळेपण द.भा.धामणस्कर यांच्या कवितेत जाणवते आणि निसर्गाचा निव्वळ हळुवारपणाच त्यांच्या कवितेत डोकावतो.