Bhashantar Ani Bhasha | भाषांतर आणि भाषा
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Bhashantar Ani Bhasha | भाषांतर आणि भाषा
About The Book
Book Details
Book Reviews
पुस्तकाची मांडणी सहा मुख्य विभागांत केली आहे. वाक्य, लिंग आणि पुरुष, अ आणि द, शब्दकळा, ध्वनी आणि पद्यरचना, कवितेतील काव्य हे ते विभाग. यांत देण्यात आलेली भाषांतरासंदर्भातील उदाहरणे मुख्यत्वे इंग्रजीतून मराठीतील आणि मराठीतून इंग्रजीतील भाषांतराची आहेत. त्या अनुषंगाने भाषांतरातील शब्दांची रचना (विशेषत: कवितेच्या भाषांतरात याबाबत फार मोठी काळजी आस्थेने घ्यावी लागते.), वाक्यांची रचना, भिन्न भाषांचे भिन्न व्याकरण, सांस्कृतिक संदर्भ, प्रतिमासृष्टी, समूहजाणीव, काळपालट अशा अनेक पातळ्यांवर सूक्ष्म व तौलनिक विचार करून पुस्तकातील लिखाण सिद्ध झालेले आहे.