Bhashaprakash | भाषाप्रकाश
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Bhashaprakash | भाषाप्रकाश
About The Book
Book Details
भाषा ही सर्वस्पर्शी असते. व्यक्तीसाठी ती भावजीवनाचे अस्तर असते. समाजासाठी ती संस्कृतीची वाहक असते. ज्ञानव्यवहारात ती शिक्षणाचे माध्यम असते. दैनंदिन व्यवहारात ती विनिमयाचे साधन असते.