Bhatake Pakshi | भटके पक्षी
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price
Bhatake Pakshi | भटके पक्षी
About The Book
Book Details
मानवी जीवनातल्या असंख्य जाणिवा आणि प्रश्न ह्यांना कवी आपल्या कवितांच्या माध्यमातून थेट भिडून रसिक वाचकांशी संवाद साधतो. आश्चर्य, आनंद, दुःख, एकटेपणा, विरह, प्रेम अशा भावनांची जुगलबंदी इथं वाचायला मिळते. त्यामुळं ह्या संग्रहातली कविता रसिकांच्या मनाशी एक वेगळंच नातं जोडते आणि त्यांना खिळवून ठेवते. तरल अनुभूती देणारया अशा ह्या कवितांचा आस्वाद घ्यायलाच हवा.