Bhatkanti Advatevarchi | भटकंती आडवाटेवरची
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Bhatkanti Advatevarchi | भटकंती आडवाटेवरची
About The Book
Book Details
Book Reviews
हि सर्व ठिकाणे अत्यंत देखणी आहेत. आगळीवेगळी आहेत. या प्रत्येकाला काहीना काही इतिहास आहे. कुठल्याशा दंतकथा या ठिकाणांशी निगडित आहेत. त्यामुळे या आडवाटेवरच्या स्थळांना एक खास वैशिष्ट प्राप्त झालेले आहे. आपली भटकंती समृद्ध व्हावी ,संपन्न व्हावी आणि चाकोरीबाहेरील स्थळांना पर्यटकानी भेटी द्याव्यात हाच या पुस्तक लिहिण्या मागचा उद्देश आहे.