Bhatkanti Aparichit Sataryachi | भटकंती अपरिचित साताऱ्याची

Aditya Phadke | आदित्य फडके
Regular price Rs. 90.00
Sale price Rs. 90.00 Regular price Rs. 100.00
Unit price
Bhatkanti Aparichit Sataryachi ( भटकंती अपरिचित साताऱ्याची ) by Aditya Phadke ( आदित्य फडके )

Bhatkanti Aparichit Sataryachi | भटकंती अपरिचित साताऱ्याची

About The Book
Book Details
Book Reviews

सातारा हे एक ऐतिहासिक शहर त्यामुळे या भागात पाहण्यासारखी असंख्य ठिकाणे आहेत.डोंगर-दऱ्या वाड्या वस्त्यांमध्ये असणाऱ्या अशा अनेक ठिकाणाबद्दल, तसेच इथले किल्ले, वाडे ,शिवपुऱ्या, मंदिर ,समर्थ रामदासांच्या घळी ,उपासना स्थळं ,अल्पपरिचित लेणी आणि मुद्दाम आडवाटेला जाऊन पाहावीत अशी पर्यटनस्थळं... हे सारं या पुस्तकात लेखकाने मांडले आहे.

ISBN: -
Author Name: Aditya Phadke | आदित्य फडके
Publisher: Snehal Prakashan | स्नेहल प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 120
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products