Bhatkanti Raigad Jilhyachi | भटकंती रायगड जिल्ह्याची
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Bhatkanti Raigad Jilhyachi | भटकंती रायगड जिल्ह्याची
About The Book
Book Details
भटकंती रायगड जिल्ह्याची' ह्या साडेतीनशे पानांच्या पुस्तकात तब्बल सव्वाशे ठिकाणांची सविस्तर माहिती दिली आहे, अनेक नकाशे आणि उत्कुष्ट अशा रंगीत प्रकाशचित्रांची जोड त्याला दिली आहे. रायगड जिल्ह्यातील निवास भोजन चहाफराळ व्यवस्था होणाऱ्या ठिकाणांचे दूरध्वनी क्रमांकही दिले आहेत.त्यामुळे रायगड जिल्ह्यात हिंडणाऱ्यांची उत्कृष्ट सोय झाली आहे. तसेच रायगड जिल्ह्यात जाणाऱ्या प्रवासी पर्यटकाना जे जे हवे ते ते या पुस्तकात निश्वित गवसेल .