Bhatkyanche Lagna | भटक्यांचे लग्न
Regular price
Rs. 99.00
Sale price
Rs. 99.00
Regular price
Rs. 110.00
Unit price
Bhatkyanche Lagna | भटक्यांचे लग्न
About The Book
Book Details
लेखक उत्तम कांबळे या पुस्तकात भटक्या जमातीचा आढावा घेतात, आपला एक समाज विज्ञान आणि नवीन बदलांकडे जात असताना, भटका समाज जुन्या रूढींमध्ये अडकून पडला आहे, एकीकडे सुधारणावादी समाज तर दुसरीकडे आपल्या परंपरांना गोंजारणारा समाज हे चित्र कधी आणि कोण बदलणार हा प्रश्न लेखकाला पडतो आणि त्याचा उहापोह लेखक 'भटक्यांचे लग्न ' या पुस्तकात घेतो.