Bhau Murarrao |भाऊ मुरारराव

Vijay Tendulkar | विजय तेंडुलकर
Regular price Rs. 145.00
Sale price Rs. 145.00 Regular price Rs. 145.00
Unit price
Size guide Share
Bhau Murarrao ( भाऊ मुरारराव by Vijay Tendulkar ( विजय तेंडुलकर )

Bhau Murarrao |भाऊ मुरारराव

Product description
Book Details
Book reviews

भाऊ मुरारराव' या नाटकांत मनोविशेषणात्मक पद्धतीचा अंगीकार केला आहे. यात एक आहे मुख्यमंत्री आणि एक आहे सिकंदर ज्याने या मुख्यमंत्र्याला आपली किडनी दान केली आहे.मुख्यमंत्री आणि सिकंदर यांच्यातील द्वंद्वनाट्य तेंडुलकर उभे करतात. राजकारण आणि मानसिक विश्लेषण यांचा सांधा ते या नाटकात जोडू पाहतात. त्यातल्या प्रवृत्तीचे दर्शन घडवणे हा त्यांचा हेतू असल्याने या नाट्यलेखनाला एक वेगळे परिमाण लाभले आहे.

ISBN: 978-8-17-185879-8
Author Name:
Vijay Tendulkar | विजय तेंडुलकर
Publisher:
Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator:
-
Binding:
Paperback
Pages:
90
Language:
Marathi | मराठी
Edition:
Latest
Male Characters :
10
Female Characters :
1

Recently Viewed Products