Bhavanik Pradnyawant Police | भारतीय प्रज्ञावंत पोलीस
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Bhavanik Pradnyawant Police | भारतीय प्रज्ञावंत पोलीस
About The Book
Book Details
Book Reviews
स्वत:चा भावनांक उंचावून वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनप्रवास सुखकर करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शनपर पुस्तक. अविरत सेवेत असणार्या पोलीस-वर्गाला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करणारे पुस्तक.विविध उदाहरणांसह ‘भावनिक प्रज्ञावतं पोलीस’ हा विषय स्पष्ट करण्यात आल्याने आशयस्पष्टता सहजसोपी झाली आहे. नवप्रविष्ट पोलीस शिपाई, सेवांतर्गत पोलीस अधिकारी, तसेच सर्वांसाठीच प्रेरणादायी असलेले पुस्तक.